महाराष्ट्राच्या ४० तालुक्यांतील अनेक शाळांमध्ये सध्या पानी फाउंडेशनतर्फे 'निसर्गाची धमाल शाळा' घेण्यात येत आहे. या शाळेत सहभागी होणारे विद्यार्थीच नाही तर या शाळेच्या संपर्कात आलेले अनेकजण या कामाने प्रेरित होत आहेत. केज तालुक्यात रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारे अशोक काळे हे अशाच एका शाळेत गेले. तिथे त्यांनी काय पाहिलं? पाहुयात.
#PaaniFoundation #WaterCup2019 #DhamaalShala
---
Join the Paani Foundation community!
Facebook: facebook.com/paanifoundation / facebook.com/SatyamevJayate
Twitter: twitter.com/paanifoundation
Instagram: instagram.com/paanifoundation
Website: paanifoundation.in
Email ID: paanifoundation@paanifoundation.in
0 Comments